गुहागरमध्ये मिंधे गटाला खिंडार, आंजणी ढाकरवाडीतील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

गुहागरमध्ये मिंधे गटाला खिंडार, आंजणी ढाकरवाडीतील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

गुहागर विधानसभा मतदारसंघातील धामणदेवी जिल्हा परिषद गटातील आंजणी ढाकरवाडीतील शिंदे गटाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ–महिलांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.

आंजनी ढाकरवाडी येथील प्रभाकर गोपाळ मनवळ, सुनंदा विठ्ठल मनवळ, सुप्रिया सुनील दिवाळे, पुष्पा अनंत दळवी, अनिल गोपाळ मनवळ, वसंत विठ्ठल रामाणे, संजय अनंत गुरव, निवास लक्ष्मण पवार, हरिश्चंद्र वीर, राजाराम पवार, विनायक शंकर पवार, सिताराम लक्ष्मण मांडवकर, संतोष पवार, प्रतीक मनवळ, अनंत दगडू दळवी, यशवंत सखाराम रेमजे, अक्षदा अनिल मनवळ, सायली हरेश रामाणे, रघुनाथ काशीराम माळी, विठ्ठल तुकाराम मनवळ, हरिश्चंद्र धोंडू दिवाळे, यशवंत अनंत पवार, अनिल पवार, गणेश रामचंद्र वीर, राजाराम रामचंद्र भुवड, वसंत वीर, सुरेश रेमजे, प्रभाकर कृष्णा वीर, संजय दत्ताराम रेमजे,विश्वनाथ धोंडू दळवी, मृणाल महेंद्र दळवी, सार्थक संतोष पवार यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.

ही सर्व मंडळी शिंदे गटात कार्यरत होती. पक्षाचे तालुका प्रमुख अंकुश काते यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभाग प्रमुख नंदू कांबळे, शाखाप्रमुख सुनील घाणेकर आदींनी हा पक्षप्रवेश घडवून आणला.यावेळी उपजिल्हाप्रमुख पप्पू आंब्रे, तालुका सचिव श्री. संदीप कदम, विभाग प्रमुख राजेंद्र घाग,वहाब सेन, दिनेश शिरीषकर, निळीक शाखाप्रमुख मुजफर देसाई, सरपंच संतोष कान्हेरे , उपशाखाप्रमुख सुभाष जाधव, संतोष हरमले, अरविंद जावळे, शंकरदादा लंबाडे, संतोष बंदरकर, मेटे सरपंच जाधव व इतर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दारू प्यायल्याने खरंच थंडी वाजत नाही? नेमकं सत्य काय? वाचा… दारू प्यायल्याने खरंच थंडी वाजत नाही? नेमकं सत्य काय? वाचा…
थंडीत नेहमी ड्रींक घेण्याने थंडी पळून जाईल असा सल्ला दिला जात असतो. परंतू मद्यामुळे खरंच थंडी गायब होते का? की...
मतदार यादीतील घर क्रमांक ‘शून्य’ची नेमकी भानगड काय आहे?
हैदराबाद बस अपघात प्रकरण, राज्य मानव आयोगाने दखल घेत मागवला अहवाल
Raigad News – घाटातील साईट पट्टीचा अंदाज आला नाही, दुचाकी 100 फूट खाली कोसळली; एकाचा जागीच मृत्यू
कुलाबा कॉजवेतून 67 अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले, पालिकेची धडक कारवाई
India Vs SA Test Series – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ऋषभ पंतचं कमबॅक
हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा प्रेमात, ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल….