Photo – डॉ. संपदा मुंडे यांच्या न्यायासाठी मुंबईत आंदोलन
लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल (सिऑन हॉस्पिटल) येथील निवासी डॉक्टर, सायन मार्डच्या माध्यमातून, डॉ. संपदा मुंडे यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्याशी एकात्मता व्यक्त करण्यासाठी सामूहिक सुट्टी आणि आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व निवासी डॉक्टर, इंटर्न डॉक्टर आणि पदवीधर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “आम्ही शांत राहणार नाही, न्याय आमचा अधिकार,” “सुरक्षित स्त्री सुरक्षित समाज,” अशा आशयाचे पोस्टर्स घेऊन डॉक्टर्स या आंदोलानमध्ये सहभागी झाले होती.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)

About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List