शिवसेना नेते-खासदार अनिल देसाईंनी गुरू तेग बहादूर स्टेशन येथील ‘अमृत भारत रेल्वे स्टेशन सुधारणा’ योजनेंतर्गत होत असलेल्या कामांची केली पाहणी
शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी गुरुवारी शीव कोळीवाडा विधानसभेतील गुरू तेग बहादूर स्टेशन येथील ‘अमृत भारत रेल्वे स्टेशन सुधारणा’ योजनेंतर्गत होत असलेल्या कामांची पाहणी केली.
यावेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे, विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, प्रणिता वाघधरे, विधानसभा संघटक गजानन पाटील, आनंद जाधव, प्रीतम निंबाळकर, निरीक्षक शिवाजी गावडे, विनायक तांडेल, उपविभाग प्रमुख प्रभाकर भोगले, समन्वयक रणजित चोगले, संगीता झेमसे, शाखाप्रमुख प्रशांत जाधव, सचिन खेडेकर, संजय कदम, प्रकाश हसबे, समाधान जुगदर, महिला शाखा संघटक जयश्री रामाने, वासंती दगडे, शाखा समन्वयक पूजा कस्पाले, युवासेना विभाग अधिकारी ऋषी नेलगे, हर्षदा पाटील, शुभम जाधव आदी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List