असं झालं तर… पॅन कार्ड हरवले तर…
1 – आधार कार्डप्रमाणे पॅन कार्डसुद्धा अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे. पॅन कार्ड अनेक कामांसाठी वापरले जाते.
2 – पॅन कार्ड हरवले किंवा गहाळ झाले तर अनेकदा अडचण येते. असे जर झाले तर चिंता करण्याची आवश्यकता नाही.
3 – तुमच्याकडे ई-पॅन कार्ड असेल तर ते फिजिकल पॅनकार्ड म्हणून उपयोगी पडते. ई-पॅनवरून सर्व कामे होऊ शकतात.
4 – जर तुम्हाला ई-पॅन कार्ड डाऊनलोड करायचे असेल तर ते एनएसडीएलच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन डाऊनलोड करू शकता.
5 – नवीन पॅन कार्डसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. प्रोसेसिंग फी म्हणून किरकोळ रक्कम भरा. डाऊनलोड ई-पॅनवर क्लिक करून पॅन कार्ड मिळवा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List