बँक ऑफ महाराष्ट्र स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या संमतीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.
अध्यक्ष – नितीन रेगे, कार्याध्यक्ष – नंदकुमार पाटकर, उपाध्यक्ष – श्यामसुंदर नाडकर्णी, मनोज इसवे, अरविंद शिंदे, अनंत सावंत, हिरेश चौधरी, अनिल कोलगावकर, राजा पाटेकर, प्रमोद सावंत, सरचिटणीस – रामचंद्र आंग्रे, खजिनदार – सुधाकर कल्याणकर, संघटन सचिव – निलेश काsंडाळकर, सचिव – प्रकाश चोचे, दिलीप पोळ, दिनेश मोहित, सुनील सोनकर, गणेश खेडेकर, अरविंद सुर्वे, अनिल करंगुटकर, आप्पा मांगले, सहसचिव – किशोर ठाकूर, दिलीप महाले, सिद्धार्थ कदम, दिलीप तांबे, चंद्रकांत समजिसकर, विनोद मोरे, भरत वरळीकर, शांताराम चाचे, विवेक मानकर, सिपंदर जाधव, भरत गुरव.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List