नीट पीजीची परीक्षा आता 3 ऑगस्टला होणार
On
सर्वोच्च न्यायालयाने 30 मे रोजी नीट पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन इन मेडिकल सायन्सकडून वेळ मागण्यात आला होता. सिंगल शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी तारीख पुढे ढकलावी लागत असल्याचे वकिलांनी सांगितले. त्यानुसार न्यायालयाने परीक्षा 3 ऑगस्टला घेण्यास मुभा दिली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
30 Oct 2025 16:06:06
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
Comment List