नोकरीच्या नावाखाली शिक्षिकेला गंडा

नोकरीच्या नावाखाली शिक्षिकेला गंडा

वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या नोकरीच्या नावाखाली शिक्षिकेची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार या शिक्षिका आहेत. मे महिन्यात त्यांनी नोकरीसाठी ऑनलाइन सर्च केले होते. तेव्हा त्यांनी एका वांद्रे येथील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक नोकरीसाठी अर्ज केला. त्यानंतर सात दिवसांनी त्यांना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने आपण महाविद्यालयातून बोलत असल्याचे सांगत महिलेला 76 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. नोकरी मिळणार असल्याने त्यांनी पैसे पाठवले. पैसे पाठवल्यानंतर त्यांनी त्या कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केली तेव्हा फसवणुकीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोदी घाबरताहेत, ट्रम्प यांचं नाव घेतलं तर ते भंडाफोड करतील! राहुल गांधी यांचा हल्ला मोदी घाबरताहेत, ट्रम्प यांचं नाव घेतलं तर ते भंडाफोड करतील! राहुल गांधी यांचा हल्ला
ऑपरेशन ‘सिंदूर’ मीच थांबवल्याचा वारंवार दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही बोलत नाहीत. ट्रम्पचे नाव...
घरात 17 तास झडती, 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त; ईडीने चावी बनवून घेतली, टाळे उघडले
अदानीवर तळोजा एमआयडीसीतील 400 एकर जमिनीची खैरात
मंडप खड्ड्यांच्या 15 हजार दंडावरून पालिका आणि सरकारमध्ये जुंपली! प्रशासन म्हणते, दंड घेणारच; सरकार म्हणते, कमी करणार
मोदींच्या मित्राचे गिफ्ट! हिंदुस्थानवर 25 टक्के कर लादला, रशियाकडून शस्त्र घेतली म्हणून दंडही ठेठावला
मोदी, शहा, जयशंकर आणि कंपनी उताणी; ट्रम्प तिसाव्या वेळी बोलले, हिंदुस्थान-पाकिस्तानचे युद्ध मीच थांबवले
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर पुन्हा ’तारीख पे तारीख’,सुप्रीम कोर्टातील सुनावणीचे शेड्यूल बदलण्याची शक्यता