तहव्वूर राणाची कोठडी 6 जूनपर्यंत वाढवली

तहव्वूर राणाची कोठडी 6 जूनपर्यंत वाढवली

26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. राणाला तिहार जेलमध्ये अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर 24 तास नजर ठेवली जात असल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली. न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्याला कडक सुरक्षाव्यवस्थेत सायंकाळी तिहार तुरुंगात नेण्यात आले.राणाची न्यायालयीन कोठडीची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी एनआयएने त्याला न्यायमूर्ती चंदर जीत सिंग यांच्यासमोर हजर केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ट्रेंड – एक लाखाची दुचाकी, दंड 21 लाखांचा ट्रेंड – एक लाखाची दुचाकी, दंड 21 लाखांचा
वाहतुकीचा नियम मोडल्यास काही हजार रुपयांपर्यंत दंड आकरण्यात येतो. मात्र, एका दुचाकीस्वाराला त्याच्या गाडीच्या किमतीपेक्षा सुमारे 21 पट दंड ठोठावण्यात...
उच्च रक्तदाब असलेल्या रग्णांनी ‘या’ पदार्थांचे सेवन टाळावे
कोणत्या देशांमध्ये किडनीच्या आजाराचे सर्वाधिक रुग्ण? जाणून घ्या
मध्यरात्री झोपेत असतानाच डोक्यात गोळ्या झाडल्या, भाजप नेत्याच्या हत्येने एकच खळबळ
अजित पवार यांचा सहभाग असल्याशिवाय जमीन घोटाळा होऊ शकत नाही, काँग्रेस खासदाराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
दिल्ली, मुंबईनंतर काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, विमानसेवा विस्कळीत
तात्यासाहेब माने यांची प्रभारी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियक्ती जाहीर