जनाबाई तारे यांचे निधन

जनाबाई तारे यांचे निधन

भिवंडी तालुक्यातील खांडपे गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जनाबाई तारे यांचे 105 व्या वर्षी निधन झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्पप्रमुख साईनाथ तारे यांच्या त्या मातोश्री होत. जनाबाई यांच्या पश्चात तीन मुले, सात मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे व खापर पतवंडे असा मोठा परिवार आहे.

जनाबाई तारे यांचा 105 वा वाढदिवस नुकताच तारे कुटुंबीयांनी साजरा केला होता. यावेळी पाच पिढय़ा उपस्थित होत्या. 4 मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार, 13 मे रोजी सकाळी 9 वाजता खडवली येथे होईल तर उत्तरकार्य 17 मे रोजी सकाळी 11 वाजता खांडपे येथील निवासस्थानी होईल, अशी माहिती तारे कुटुंबीयांकडून देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अखेर मुरलीधर मोहोळ जैन मुनींच्या चरणी, 1 नोव्हेंबरपूर्वी अपेक्षित निर्णयाचे आश्वासन अखेर मुरलीधर मोहोळ जैन मुनींच्या चरणी, 1 नोव्हेंबरपूर्वी अपेक्षित निर्णयाचे आश्वासन
जैन बोर्डिंग प्रकरण चांगलेच तापल्यानंतर मुंबईहून जाऊन आलेले खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःहून जैन बोर्डिंग येथे जाऊन...
महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी मुख्य आरोपी बदनेला अटक, दुसरा आरोपी प्रशांत बनकरही पोलिसांच्या ताब्यात
इस्लामपूर नाही आता ‘ईश्वरपूर’
नोंद – स्व-विचारांचे संवर्धन
ऐकावे जनांचे… – गोष्ट एका दास्तानगोईची लक्ष्य माहेश्वरी
गाथेच्या शोधात – श्रीशैलमचे स्त्रीराज्य योगिनी महामंडलेश्वरी मल्लाम्बिका
पुरातत्व डायरी – अधोजल पुरातत्वाचा मैलाचा दगड