चिनाब नदीवरील चार जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना वेग

चिनाब नदीवरील चार जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना वेग

पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणीवाटप करार स्थगित केल्यानंतर हिंदुस्थानने चिनाब नदीवरील चार जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना वेग दिला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 1960 च्या सिंधू जल कराराला स्थगिती देत हिंदुस्थानने पाकिस्तानचे पाणी तोडले. कराराला एकतर्फी स्थगिती देत आता हिंदुस्थानने जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना वेग दिला आहे. सरकारने 3,014 मेगावॅट क्षमतेच्या चार जलविद्युत प्रकल्पांच्या जलद बांधकामातील अडथळे दूर करण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले आहेत. या कामांना पाकिस्तानचा विरोध आहे.

हे ते चार प्रकल्प
पाकल दुल (1,000 मेगावॅट), किरू (624 मेगावॅट), क्वार (540 मेगावॅट) आणि रतले (850 मेगावॅट). हे प्रकल्प चिनाब नदीवर आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मधुमेहामुळे तुमची हाडे कमकुवत होतात का? रुग्णांना काय जाणवतात लक्षणे? मधुमेहामुळे तुमची हाडे कमकुवत होतात का? रुग्णांना काय जाणवतात लक्षणे?
आजकाल , चुकीचा आहार , ताणतणाव आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे मधुमेह होणे अगदीच सामान्य झाले आहे. अगदी लहान वायतही मधुमेह होत...
चाकवत भाजीने कोणते आजार बरे होतात? ही भाजी कोणी खाऊ नये ?
तोंडात वारंवार अल्सर होत आहे, रामदेव बाबांनी सांगितले आयुर्वेदिक उपाय
महिला डॉक्टरकडे गेली, सोनेग्राफीचे रिपोर्ट येताच पायाखालची जमीन हादरली, डॉक्टरही थक्क!
Latur News – शेतात जात असताना बैलगाडीसह शेतकरी तेरणा नदीत वाहून गेला, बचाव पथकाकडून शोध सुरू
Photo – ‘श्वेतांबरीत’ प्रियांका दिसते भारी
Pune News – काळेवाडीजवळ पीएमपीएमएल बसला आग, पिंपरी चिंचवडमध्ये 12 तासांतील दुसरी घटना