आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर, पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाचा दावा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर, पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाचा दावा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1 दशलक्ष डॉलर्सचे लोन मंजूर केले आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाक़डून हा दावा करण्यात आला आहे.

हिंदुस्थानने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर करू नये अशी मागणी केलेली असतानाही नाणेनिधीने पाकिस्तानला कर्ज मंजूर केलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लिलावाद्वारे फ्लॅट खरेदी केला तरी सोसायटीची थकबाकी भरणे बंधनकारक; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा लिलावाद्वारे फ्लॅट खरेदी केला तरी सोसायटीची थकबाकी भरणे बंधनकारक; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
लिलावाद्वारे फ्लॅट खरेदी केला असेल तरीही खरेदीदाराला सोसायटीची मागील थकबाकी भरल्याशिवाय सदस्यत्व देता येत नाही. SARFAESI कायद्यांतर्गत खरेदीदार अपवाद असू...
हिंदुस्थानातील 72 टक्के सहलींचे महिलांकडून ‘प्लॅनिंग’; राजस्थान, केरळ, गोव्याला जास्त पसंती
अजित पवारांनी पोलिसांना खुर्च्या उचलायला लावल्या, अंबादास दानवे यांनी फटकारले
जालन्यात गाडी जाळण्याच्या संशयातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यात दुचाकीला धडक; चार जण गंभीर जखमी
भाजप आणि संघ आता भाषिक प्रांतवादाचं विष पसरवतायत, उद्धव ठाकरे यांची टीका
Mumbai News – धारावीत भीषण आग, माहीम-वांद्रे दरम्यान लोकल विस्कळीत