Ratnagiri News – बसणी ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या समृद्धी मयेकर बिनविरोध विजयी

Ratnagiri News – बसणी ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या समृद्धी मयेकर बिनविरोध विजयी

रत्नागिरी तालुक्यातील बसणी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा झेंडा फडकला आहे. बसणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समृद्धी समाधान मयेकर या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

समृद्धी मयेकर सरपंचपदी बिनविरोध विजयी झाल्यानंतर तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी सभापती विभांजली पाटील, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, महेंद्र चव्हाण, विभागप्रमुख मयुरेश्वर पाटील, वैभव पाटील, उपविभागप्रमुख अमित धांगडे, नंदकुमार कदम, शाखाप्रमुख समीर हेदवकर, माजी सरपंच साक्षी झगडे, आस्था धांगडे, उपसरपंच किशोर नेवरेकर, सदस्य मानसी पाष्टे, लुंबिनी कदम, महेश नेवरेकर, मोहन धांगडे, माजी सरपंच अनिल मयेकर, अजय मयेकर, समाधान मयेकर, अनंत मयेकर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रारूप मतदारयाद्यांमध्ये गोंधळच गोंधळ! निवडणूक विभाग पहिल्या टप्प्यातच ‘फेल’! प्रारूप मतदारयाद्यांमध्ये गोंधळच गोंधळ! निवडणूक विभाग पहिल्या टप्प्यातच ‘फेल’!
पुणे महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी जाहीर झालेल्या प्रारूप मतदारयाद्यांचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला असून, नागरिक व इच्छूक उमेदवारांकडून तब्बल ५२ हरकती...
दहा लाखांची रोकड कचरावेचक महिलेने प्रामाणिकपणे केली परत
संगमनेर नगराध्यक्षपद निवडणूक, मिंधे गटाच्या उमेदवार दुबार मतदार
मध्य रेल्वेवर सहा मेगा ब्लॉक; उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या सेवांवर होणार परिणाम, वाचा
Ashes 2025 – हॅट्स ऑफ स्टार्क… स्वत:च्याच गोलंदाजीवर घेतला अविश्वसनीय कॅच, व्हिडीओ पाहून तुम्हीही टाळ्या वाजवाल
अजित पवारांचा फोडाफोडी फॉर्म्युला
देवदिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देवनगरी देवरुखात कृषी संस्कृतीचा जागर