INDW vs AUSW – जेमिमाचा शतकी तडाखा; हिंदुस्थानचा ऐतिहासिक पाठलाग, अंतिम फेरीत धडक

INDW vs AUSW – जेमिमाचा शतकी तडाखा; हिंदुस्थानचा ऐतिहासिक पाठलाग, अंतिम फेरीत धडक

नवी मुंबईमध्ये टीम इंडियाच्या नावाचा जयघोष घुमला आणि त्याला कारण ठरली जेमिमा रोड्रिग्ज. पहिल्या दोन विकेट झटपट पडल्यानंतर चाहत्यांची धाकधुक वाढली होती. परंतु कर्णधार हरमनप्रीत कौरच्या मदतीने जेमिमाने खिंड लढवली. हरमनप्रीत कौर 89 धावांची धमाकेदार खेळी करून माघारी परतली. मात्र जेमिमा शड्डू ठोकून टिकून राहिली आणि तिने धुवांधार फलंदाजी करत नाबाद 127 धावांची ऐतिहासिक खेळी केली. पाच गड्यांच्या मोबदल्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 339 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आणि तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दाऊद दहशतवादी नाही, त्याने मुंबईत स्फोट घडवले नाहीत! महामंडलेश्वर ममता कुलकर्णीचे दिव्य विचार दाऊद दहशतवादी नाही, त्याने मुंबईत स्फोट घडवले नाहीत! महामंडलेश्वर ममता कुलकर्णीचे दिव्य विचार
‘मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार, कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिम हा दहशतवादी नाही, त्याने मुंबईत बॉम्बस्फोटही घडवले नाहीत…’ असे दिव्य विचार महामंडलेश्वर ममता...
महारेराच्या आदेशाच्या अंमलबजावणीची सक्ती हवी, उच्च न्यायालयाचे आदेश; परिपत्रक नव्याने जारी होणार
बेस्टच्या मनमानी कारभाराविरोधात भांडुपवासीय रस्त्यावर उतरले, शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन
बेस्ट बस ‘सी-10’ची मार्गिका पूर्ववत करा, शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी
त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण – बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा
केईएमच्या डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल
भाजप सरकारकडून बळीराजाची क्रूर थट्टा; नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले तीन, पाच, आठ आणि 21 रुपये!