Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 183 उमेदवारांचे अर्ज दाखल

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 183 उमेदवारांचे अर्ज दाखल

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 183 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघांमध्ये 19 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. त्याकरिता 27 मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. पाचही मतदारसंघांमध्ये 183 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सर्वाधिक 54 अर्ज नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. रामटेकमध्ये 41, भंडारा-गोंदिया 40, गडचिरोली-चिमूर 12 आणि चंद्रपूरमध्ये 36 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

 पहिल्या टप्प्यातील प्र्रमुख उमेदवार

z नागपूर नितीन गडकरी (भाजप), विकास ठाकरे (काँग्रेस)

z रामटेक रश्मी बर्वे (काँग्रेस), राजू पारवे (मिंधे गट)

z भंडारागोंदिया डॉ. प्रशांत पडोळे (काँग्रेस), सुनील मेंढे (भाजप), संजय केवात (वंचित)

z गडचिरोलीचिमूर डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस), अशोक नेते (भाजप), हितेश मांडावी (वंचित)

z चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार (भाजप), प्रतिभा धानोरकर (काँग्रेस), राजेश बेले (वंचित)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पूँछ हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली; माजी पाकिस्तानी कमांडो आणि लष्कर कमांडोचा समावेश पूँछ हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली; माजी पाकिस्तानी कमांडो आणि लष्कर कमांडोचा समावेश
जम्मू-कश्मीरमधील पूँछ येथे 4 मे रोजी हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन संशयितांची नावे...
मतदानाची टक्केवारी 11 दिवसांनी कशी बदलली? इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटणार
रशिया-युव्रेन युद्धात ढकलणाऱया चौघांना अटक
शिवसेना आणि धनुष्यबाण मोदी-शहांनी दिल्याचे मिंधेंनी कबूल केले, आता चोराला शिक्षा झालीच पाहिजे! उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि गद्दारांना फोडून काढले
अस्साद वाला पुन्हा पापुआ न्यू गिनीचा कर्णधार; आयर्लंडनेही केला संघ जाहीर
सामना अग्रलेख – ‘एक्स’ आणि ‘पायरी’
अजित पवारांच्या अडचणींत वाढ, शिखर बँक घोटाळय़ाची सीबीआय चौकशीसाठी हायकोर्टात याचिका