लॅरी एलिसन देणार मस्क यांना टक्कर! संपत्तीत चढ-उतार व्हायला वेळ लागत नाही

लॅरी एलिसन देणार मस्क यांना टक्कर! संपत्तीत चढ-उतार व्हायला वेळ लागत नाही

जगात सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत चांगलीच उलथापालथ होताना दिसत आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क सध्या 368 अब्ज डॉलर्ससह पहिल्या नंबरवर आहेत, परंतु पहिल्यांदाच ओरेकलचे संस्थापक लॅरी एलिसन हे मस्क यांना टक्कर देण्याच्या तयारीत दिसत आहेत. एलिसन यांची एकूण संपत्ती 299 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. ते लवकरच 300 अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या वर्षी मस्क यांच्या नेटवर्थमध्ये 64.1 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे, तर लॅरी एलिसन यांच्या संपत्तीत 107 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

अंबानी 18 व्या स्थानावर

हिंदुस्थानातील उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील अब्जाधीशांच्या यादीत 18 व्या स्थानावर आहेत. 2025 मध्ये त्यांच्या संपत्तीत 9.48 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

टॉप 10 अब्जाधीश

  • इलॉन मस्क – 368 अब्ज डॉलर
  • लॅरी एलिसन – 299 अब्ज डॉलर
  • जेफ बेजोस – 253 अब्ज डॉलर
  • मार्क झुकरबर्ग – 252 अब्ज डॉलर
  • स्टीव्ह वॉल्मर – 176 अब्ज डॉलर
  • लॅरी पेज – 173 अब्ज डॉलर
  • सर्गेई अरनॉल्ट – 162 अब्ज डॉलर
  • बर्नार्ड अर्नोल्ट – 160 अब्ज डॉलर
  • जेंसन हुआंग – 154 अब्ज डॉलर
  • वॉरेन बफे – 145 अब्ज डॉलर
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना नाकारली होती बुलेटप्रूफ गाडी, सहा महिने केला इनोव्हातून प्रवास धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना नाकारली होती बुलेटप्रूफ गाडी, सहा महिने केला इनोव्हातून प्रवास
केंद्रीय गृह मंत्रालयाने तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना बुलेटप्रूफ गाडी नाकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजीनामा देईपर्यंत तब्बल...
तामीळनाडूत भाजपला धक्का, ओपीएस यांचा पक्ष एनडीएतून बाहेर
रोहिंग्या, बांगलादेशी म्हणत जमाव कारगील योद्ध्याच्या घरात घुसला!
ट्रम्प सत्यच बोलले! मोदींनी अदानीसाठी देश रसातळाला नेला, राहुल गांधी यांचा हल्ला
बेस्टने निवृत्त कर्मचाऱ्यांचे 493 कोटी रुपये थकवले! ग्रॅच्युईटी व इतर अंतिम देयके देण्यास टाळाटाळ
गद्दारांना रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल! पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
हिंदुस्थानी अर्थव्यवस्था ‘मेलीय’, ट्रम्प यांचा मोदींना धक्का, अमेरिकेचा पाकिस्तानशी मोठा तेल करार