आधारकार्ड हरवले तर? परत मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

आधारकार्ड हरवले तर? परत मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

आधारकार्ड आता सरकारी कामासोबत खासगी कामासाठीसुद्धा खूपच आवश्यक झाले आहे. आधारकार्ड हरवले तर काय करावे हे अनेकांना कळत नाही. त्यांच्यासाठी या खास सोप्या टिप्स.

आधारकार्ड हरवल्यास सर्वात आधी आधार नोंदणी केंद्राला भेट द्या. तुमचा आधार क्रमांक ईआयडी माहिती असल्यास तो सांगा. पडताळणीनंतर ई-आधारची प्रिंट मिळेल.

यूआयडीएआयच्या वेबसाईटवर जाऊन डय़ुप्लिकेट आधारकार्डसाठी अर्ज करता येऊ शकतो. आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक वापरून अर्ज करू शकता.

आधारकार्डसाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबरवरसुद्धा संपर्क साधू शकता. यासाठी वेबसाईटवर नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी नंबर असणे आवश्यक आहे.

नवीन आधारकार्डसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला नवे आधारकार्ड मिळेल. वेबसाईटवरून डय़ुप्लिकेट आधारकार्ड डाऊनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वजन कमी करायचं असेल तर पांढरा भात सोडा, हे 5 प्रकारचे तांदुळ पोषणाने परिपूर्ण वजन कमी करायचं असेल तर पांढरा भात सोडा, हे 5 प्रकारचे तांदुळ पोषणाने परिपूर्ण
पांढऱ्या पारंपारिक तांदळाची खप भारतात जास्त आहे. परंतू अनेक हेल्थ एक्सपर्टच्या मते हा तांदूळ आरोग्यास चांगला नाही त्याचा वापर कमी...
स्वत:ची लघवी पिणे शरीरासाठी खरोखरच फायदेशीर की धोकादायक? डॉक्टर काय सांगतात?
Photo – महाराष्ट्राचे वाघ! तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधूंची’ गळाभेट
हिंदीची सक्ती कराल तर आमची शक्ती अशी दाखवू की तुम्ही पुन्हा डोकं वर काढणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले
Video – आम्हाला एकत्र आणण्याचं कुणाला जमलं नाही ते फडणवीसांना जमलं! राज ठाकरेंचा चिमटा
Video – आवाज मराठीचा! उद्धव आणि राज ठाकरे यांचा एकत्रित एल्गार
महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस याच्यावर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही! राज ठाकरे यांनी ठणकावलं