रत्नागिरीत 8 वाहनचालकांना 7 हजाराचा दंड; निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त सुरु
On
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पथकांनी गस्त सुरू केली आहे. गस्तीदरम्यान 30 चारचाकी आणि 18 दुचाकी वाहने तपासण्यात आली. त्यापैकी 8 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून 7 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.तसेच दोन बुलेट गाड्यांच्या सायलेंसरमध्ये बदल करण्यात आले असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात रूट मार्च काढला.तसेच नाकाबंदीच्या ठिकाणी वाहन तपासणी करण्यात आली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
15 Nov 2025 20:06:58
बिहार निवडणूक प्रक्रियेत गडबड झाली असून पुढील एक ते दोन आठवड्यांत याचे पुरावे देऊ, असं काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाल...
Comment List