Video – 1800 कोटींची जमीन 300 कोटीत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये

Video –  1800 कोटींची जमीन 300 कोटीत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच एक मोठे प्रकरण समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 1 लाखांचे भांडवल असलेल्या अमेडिया कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे या व्यवहारासाठी फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्यूटी लावण्यात आली असून सरकारी नियम वाकवून ही खरेदी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याच संदर्भात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधत सविस्तर माहिती दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवल्यास उमेदवारीवर गंडांतर येणार; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवल्यास उमेदवारीवर गंडांतर येणार; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत मोठा निर्णय दिला. उमेदवाराने नामांकन...
नक्षलविरोधी मोहिमेवर असलेल्या जवानांवर मधमाशांचा हल्ला, 20 जण जखमी; चौघांची प्रकृती गंभीर
जमिनीचे पंचनामे होणार नसतील तर मग आपल्याला या दगाबाज सरकारचा पंचनामा करावा लागेल; उद्धव ठाकरे यांचा इशारा
Mumbai News – रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!
IND vs PAK – पावसाने पाकिस्तानचा गेम केला! 2 धावांनी टीम इंडियाचा विजय
दोन दिवसांत या दोन सेलिब्रिटींचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू; कार्डियाक अरेस्ट हार्ट अटॅकपेक्षा धोकादायक असतो?
पार्थ पवारवर कारवाई करावी आणि अजितदादांनी राजीनामा द्यावा, पुण्यातील जमीन घोटाळाप्रकरणी अंबादास दानवे यांची मागणी