सेबीमध्ये 110 पदांसाठी भरती
On  
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीमध्ये एकूण 110 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवार 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतील. या भरती संबंधी सविस्तर माहिती अधिपृत वेबसाईट sebi.gov.in वर देण्यात आली आहे.
Tags:  
About The Author
 
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
31 Oct 2025 22:05:58
                                                  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली...
                      
          
          
          
          
                 
                 
                 
                 
                 
                 
               
Comment List