IND vs WI Test – सिराजची भेदक गोलंदाजी, उपहारापर्यंत वेस्ट इंडिजचा निम्मा संघ गारद
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून सुरुवात झाला. मालिकेतील पहिला सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर सुरू आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार रॉस्टन चेस याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत रॉस्टन चेसचा निर्णय चुकीचा ठरवला. उपहारापर्यंत हिंदुस्थानने वेस्ट इंडिजाचा निम्मा संघ 90 धावांमध्ये गारद केला असून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या आहेत.
That’ll be Lunch on Day 1 of the 1st Test.
A fine morning session for #TeamIndia bowlers as Siraj picks up three wickets; Bumrah and Kuldeep get a wicket apiece.
West Indies 90/5
Scorecard – https://t.co/Dhl7RtjvWY #INDvWI #1stTEST #TeamIndia @IDFCfirstbank pic.twitter.com/LGbGg0YMzV
— BCCI (@BCCI) October 2, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List