Photo – उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे ध्वजारोहण
स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना भवन येथे ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते ॲड. अनिल परब, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते आमदार सचिन अहिर, उपनेते मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव सुधीर साळवी, शिवसेना सचिव ॲड. साईनाथ दुर्गे, माजी महापौर महादेव देवळे, उपनेत्या शितल शेठ-देवरुखकर, आमदार विभागप्रमुख महेश सावंत, शिवसेना प्रवक्ते हर्षल प्रधान, माजी महापौर विभागसंघटक श्रध्दा जाधव तसेच इतर पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List