Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 4 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 4 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे.
आर्थिक – संपत्तीचे वाद मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – कोणशीही वाद ओढवून घेऊ नका

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे.
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – जोडीदाराकडून आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क राहण्याची गरज आहे
आरोग्य – साथीच्या विकारापासून काळजी घ्या
आर्थिक – स्पर्धा परीक्षांसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्न असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबिसांसोबत छोट्या प्रवासाचे योग आहेत.

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – कार्यक्षेत्रात चिडचीड होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनाची द्विधा स्थिती राहणार आहे
आर्थिक – आर्थिक समस्या सुटणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – नैराश्य दूर होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी मिळून मिसळून वागा

धनु

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – मरगळीचा, कंटाळावाणा दिवस ठरणार आहे
आर्थिक – अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा, शांता राहा

मकर

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात केलेल्या कामांचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वेळ मौजमजेत जाणार आहे.

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची मदत मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण आनंदाचे राहणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीबाबचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातवारण प्रसन्नतेचे राहणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘महादेवी’ साठी नागरिकांचा मूक मोर्चा, नांदणी ते कोल्हापूर 45 कि.मी.चा प्रवास ‘महादेवी’ साठी नागरिकांचा मूक मोर्चा, नांदणी ते कोल्हापूर 45 कि.मी.चा प्रवास
महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील भट्टारक जिनसेन मठातील माधुरी ऊर्फ महादेवी ही हत्तीण गुजरातच्या ‘वनतारा’कडून...
गडकरी यांनी नेहरू-गांधी यांचे योगदान मान्य केले असेल तर त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या समजदारीला सलाम – संजय राऊत
दुबे म्हणजे उद्योगपतींचा दलाल, त्याला महत्त्व देण्याची गरज नाही- संजय राऊत
पहलगाम हल्ल्यानंतर देशात ‘गोध्रा’ घडवण्याचा भाजपचा डाव होता; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
शिबू सोरेन यांनी आदिवासींच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचले; संजय राऊत यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण
राष्ट्रीय पुरस्कारानंतर राणी मुखर्जी सिद्धिविनायकाच्या चरणी
हुपरीतील सराफांकडून 400 ग्रॅम सोने जप्त, पनवेल गुप्तधन फसवणूक प्रकरण