मेडिक्वीन भारत सौंदर्य स्पर्धेत डॉ. दीपाली राणे-चौधरीची बाजी
On
पुणे येथे पार पडलेल्या ‘मेडिक्वीन भारत मिस अॅण्ड मिसेस 2025’ या राष्ट्रीय सौंदर्य व व्यक्तिमत्त्व स्पर्धेत दादर येथील डॉ. दीपाली राणे-चौधरी यांनी रॉयल कॅटेगरीत ‘सेकंड रनरअप’ हा बहुमान मिळवला. डॉ. दीपाली या ‘मास्टर्स इन डेन्टीस्ट्री’ आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच अभिनेते राकेश बापटही या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्रेरणा बेरी व डॉ. प्राजक्ता शाह यांनी केले.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
26 Jul 2025 12:05:33
महिला, तरुणींच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच ओडिशाच्या जगतपूर जिल्ह्यात अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन...
Comment List