Category
पिंपरी-चिंचवड महापालिका
पिंपरी-चिंचवड 

लोकसभा निवडणूक: आचारसंहितेचे उल्लंघन होतेय? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा!

लोकसभा निवडणूक: आचारसंहितेचे उल्लंघन होतेय? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा! भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे.
Read More...
पिंपरी-चिंचवड 

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचे लाभार्थी संपर्क अभियान; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची माहिती

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचे लाभार्थी संपर्क अभियान; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची माहिती पिंपरी चिंचवड शहरातील 32 प्रभागातून 32000 लाभार्थी यांच्यापर्यंत संपर्क साधण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार शनिवार, दि. 23 मार्च ते सोमवार, दि. 1 एप्रिल 2024 या दहा दिवसांमध्ये लाभार्थी संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली आहे.
Read More...
पिंपरी-चिंचवड 

‘अल्प इंजिनिअरिंग’च्या कर्मचाऱ्यांना तब्बल १३ हजारांची पगारवाढ; चाकण औद्योगीक क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ!

‘अल्प इंजिनिअरिंग’च्या कर्मचाऱ्यांना तब्बल १३ हजारांची पगारवाढ; चाकण औद्योगीक क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ! स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि अल्प इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीमध्ये चाकण औद्योगिक पट्टयातील सर्वाधिक वेतनवाढ करार करण्यात आला. अल्प इंजिनिअरिंगच्या कर्मचाऱ्यांना तब्बल १२ हजार ८०० रुपयांची पगारवाढ देण्यात आली. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Read More...
पिंपरी-चिंचवड 

पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात, तातडीने उपाय योजना करा : माजी विरोधी पक्षनेते नाना काटे

पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात, तातडीने उपाय योजना करा : माजी विरोधी पक्षनेते नाना काटे पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीवरील थेरगाव येथील केजूदेवी बंधारा परिसरात नदीच्या पाण्यावर आज दि.२१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी  मोठ्या प्रमाणात पांढरा फेस आलेला दिसून आला.
Read More...
पिंपरी-चिंचवड 

माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही असे समजू नका; एकतर्फी निर्णय घेऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार 

माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही असे समजू नका; एकतर्फी निर्णय घेऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार  बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सर्व्हे २३० (१३४७) मध्ये महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा स्थानांतर केंद्र उभा करण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच मोशीमध्ये कचरा डेपो आहे.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड 

हिंजवडी, माण, मारूजींसह सात गावे लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिकेत: खासदार श्रीरंग बारणे

हिंजवडी, माण, मारूजींसह सात गावे लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिकेत: खासदार श्रीरंग बारणे पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दी लगत आणि विकासापासून वंचित असलेल्या हिंजवडी, माण, मारूजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात समावेश करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. 
Read More...

Advertisement