स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली, विवाहसोहळा पुढे ढकलला
On
टीम इंडियाची स्टार महिला स्मृती मानधना हिचे आज प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छाल याच्यासोबत लग्न होणार होते. सांगली येथे रविवारी हा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे स्मृती व पलाशचा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
23 Nov 2025 18:06:38
गेल्या आठवड्यात मुंबई शहर आणि उपनगरांत थंडीची तीव्रता वाढली. सलग चार दिवस तापमान 16-17 अंशांच्या आसपास राहिले. त्यामुळे सुखद गारवा...
Comment List