गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटील यांचा पोलीस उपायुक्तांना फोन, घायवळ प्रकरणात मौन

गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटील यांचा पोलीस उपायुक्तांना फोन, घायवळ प्रकरणात मौन

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. वडगाव बु. परिसरात गौतमी पाटील हिच्या नावावर असलेल्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. सामाजी विठ्ठल मरगळे असे रिक्षा चालकाचे नाव असून याच प्रकरणी आता कोथरूडचे भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांना फोन करत गौतमीवर कारवाईचे दोषींवर कारवाईचे निर्देश दिले आहे. मात्र हेच चंद्रकांत पाटील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात मौन असल्याने अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;