Photo – मेघगर्जनेसोबत शिवगर्जना! भरपावसात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली

Photo – मेघगर्जनेसोबत शिवगर्जना! भरपावसात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली

शिवसेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थावर दरवर्षी प्रमाणे दणक्यात पार पडला. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाची चिंता सर्वांना सतावत होती. मात्र निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी जनतेने ही चिंता भेदून पावसाची पर्वा न करता ऐतिहासिक दसरा मेळाव्याला हजेरी लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पावसाची तमा न बाळगता भर पावसात भिजत भाषण केलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नेपाळनंतर मादागास्करमध्ये Gen Z क्रांती; लष्कराच्या हाती सत्ता, कर्नल बनले देशाचे राष्ट्रपती नेपाळनंतर मादागास्करमध्ये Gen Z क्रांती; लष्कराच्या हाती सत्ता, कर्नल बनले देशाचे राष्ट्रपती
नेपाळनंतर आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या मादागास्कर या देशामध्ये जेन झी क्रांती झाली आहे. जेन झींच्या तीव्र आंदोलनानंतर येथे सत्तातर झाले...
मुंबईत ठाकरे यांचाच उत्सव होणार; मराठी माणसाच्या एकजुटीचा दीपोत्सव साजरा होणार – संजय राऊत
भ्रष्ट मंत्र्यांचा मलीदा, थैल्या दिल्लीत पोहचत आहे, त्यामुळे महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्यांना अभय आहे; संजय राऊत यांचा आरोप
राज्यातील प्रमुख निवडणूक अधिकारी निर्णय घेऊ शकत नाहीत, ही शोकांतिका; संजय राऊत यांचा घणाघात
इस्रायलकडून छळ झाल्याचा ग्रेटा थनबर्ग यांचा आरोप
दोन महिने नव्हे तर 12 महिन्यांनंतर पीएफची पूर्ण रक्कम काढता येणार
स्वदेशी ‘तेजस’ लढाऊ विमान आज आकाशात झेपावणार