ओपनएआयचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
On
कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी ‘ओपनएआय’ आता नवे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकासित करत आहे. त्यामुळे इलॉन मस्कच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि मार्क झुकेरबर्गच्या मेटाला चांगली टक्कर मिळणार आहे. विशेष म्हणजे एक्स आणि मेटाने अलीकडेच त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एआय वैशिष्ट्ये जोडली आहेत. द व्हर्जच्या अहवालानुसार, ओपनएआय आता एक्ससारखे सोशल नेटवर्क तयार करण्याची योजना आखत आहे. या प्लॅटफॉर्मचा प्रोटोटाईप आधीच तयार झाला आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
03 May 2025 08:04:49
भारतीय सिनेमा ग्रेट शोमॅन राज कपूर यांच्या काळापासून ग्लोबल आहे. राज कपूर यांचे चित्रपट पूर्व सोव्हीएत संघापासून ( रशिया )...
Comment List