Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 22 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 22 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवसात महत्त्वाची कामे मार्गी लावा
आरोग्य – उत्साह वाढणार आहे
आर्थिक – कामावर लक्ष केंद्रीत केल्यास फायदा
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा आणि लाभाचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल आणि आत्मविश्वास चांगला राहणार आहे
आर्थिक – आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदी वातावरण असेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावधानता बाळगा
आरोग्य – नैराश्यापासून दूर राहा
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावे
कौटुंबिक वातावरण – वादविवाद, मतभेदापासून दूर राहा

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवसात चांगले सहकार्य मिळणार आहे.
आरोग्य – नव्या कामांमुळे उत्साह आणि आतमविश्वास वाढणार आहे
आर्थिक – उद्योगधंद्यात फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराच्या सहकार्याने घरात उत्साहाचे वातावरण असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवसात सतर्क राहा
आरोग्य – अनावश्यक तणावापासून दूर राहा
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावे
कौटुंबिक वातावरण – संयमाने वागल्यास दिवस शांततेत जाईल.

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवसात शुभ समाचार मिळण्याची शक्यता
आरोग्य – उष्णतेच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – महत्त्वाच्या प्रस्तावावर पुढे जाण्याची गरज
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – घरातील कामांकडे लक्ष देण्याची गरज
आरोग्य – मनात उत्साह असेल
आर्थिक – मौल्यवान वस्तूंच्या खरेदीचे योग
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढणार आहे
आरोग्य – उष्णतेच्या विकारापासून काळजी घेण्याची गरज
आर्थिक – आर्थिक लाभाच्या घटना घडतील
कौटुंबिक वातावरण – नातलगांच्या भेटीगाठीची शक्यता

धनु

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धनलाभाचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल चांगले राहणार आहे
आर्थिक – अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे.
आरोग्य – मनावरील ताणतणाव कमी होणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चामुळे अस्वस्थता वाढणार आहे
आरोग्य – ताणतणाव जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा
कौटुंबिक वातावरण – मतभएद, वादविवादापासून दूर राहा

मीन

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ फलदायक ठरणार आहे.
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील कोणालाहही दुखावून नका

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरी मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरी
मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली आणि दहिसर भागात जोरदार वाऱ्यासह हलक्या सरी कोसळताना...
Pahalgam Attack : रशियानंतर आता या ताकदवान इस्लामिक देशाने PM MODI यांच्याशी हस्तांदोलन, भारताला दिला संपूर्ण पाठींबा
गर्लफ्रेंडसोबत असल्यावर घरी असलेल्या बायकोसाठी…, विवाहबाह्य संबंधाचा शत्रुघ्न सिन्हा यांना पश्चात्ताप
Rain Update – मुंबई नाशिकसह महाराष्ट्रात पावसाचं मॉक ड्रिल, नागरिकांची तारांबळ
IPL 2025 – जॅक्सचे अर्धशतक, सूर्याची साथ; पण मधल्या फळीने दगा दिला, मुंबईचे गुजरातपुढे 156 धावांचे आव्हान
बुधवारी रत्नागिरीत पाच ठिकाणी मॉक ड्रील, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचे आवाहन
हिंदुस्थानने सीमेवर सू सू केली तरी पाकिस्तान वाहून जाईल – विजय वडेट्टीवार