Category
गणेशोत्सव
पिंपरी-चिंचवड 

गणेशोत्सव मंडपाच्या खड्ड्यांसाठी दर आकारणी रद्द करावी: अमित गोरखे

गणेशोत्सव मंडपाच्या खड्ड्यांसाठी दर आकारणी रद्द करावी: अमित गोरखे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप उभारणीसाठी खड्डे खोदताना दर आकारणी केली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांकडून ही दर आकारणी करू नये. तसेच मनपा व पोलिस प्रशासनाने परवानगीची प्रक्रिया व नियमावली सुकर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे  पिंपरी निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
Read More...
पिंपरी-चिंचवड 

गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे गणेशोत्सव, दहीहंडी तसेच अन्य आगामी सण उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, त्यादृष्टीने सर्वं संबंधित यंत्रणा आणि मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
Read More...
महाराष्ट्र  मुंबई  पिंपरी-चिंचवड  पुणे 

गणेशभक्तांसाठी खुशखबर: सार्वजनिक गणेशाेत्सवात यंदा ध्वनिक्षेपकाबाबतचे निर्बंध हटविले!

गणेशभक्तांसाठी खुशखबर: सार्वजनिक गणेशाेत्सवात यंदा ध्वनिक्षेपकाबाबतचे निर्बंध हटविले! सार्वजनिक गणेशाेत्सवात यंदा २३ ते २८ सप्टेंबर दरम्यान रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्यास सवलत दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच गौरी विसर्जनाच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवता येईल, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
Read More...

Advertisement