Category
Shirur Lok Sabha
पुणे  राजकीय 

`महायुती’च्या उमेदवारांच्या पथ्यावर शरद पवारांचा सेल्फ गोल!

`महायुती’च्या उमेदवारांच्या पथ्यावर शरद पवारांचा सेल्फ गोल! राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एका गटाचे नेते शरद पवार  यांनी वादग्रस्त विधान करून सेल्फ गोल मारून घेतला आहे. या निवडणुकीनंतर छोटे-छोटे पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील, या त्यांच्या निवेदनानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा मानला जात आहे की शरद पवार यांचा गट हा तर कॉंग्रेसमध्ये जाईलच पण जाताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटालाही घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीचे उमेदवार मात्र खुश झाले आहेत.  
Read More...
पुणे  राजकीय 

मागील १५ वर्षांत मी काम केलं, अन् त्यांनी ५ वर्षात फक्त कामाचा अभिनय केला

मागील १५ वर्षांत मी काम केलं, अन् त्यांनी ५ वर्षात फक्त कामाचा अभिनय केला मागील पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी एकही प्रकल्प आपल्या भागात आणला आही.  जी कामं ते आपल्या सोशल मिडियावर दाखवत असतात, ती मी मंजूर केलेल्या प्रकल्पांची कामे आहेत. काम करणं अवघड आहे अन् कामाचा अभिनय करणं खूप सोप आहे. मागील 15 वर्ष काम मी केलं अन् मागील पाच वर्षात त्यांनी फक्त काम केल्याचा अभिनय केला. तुम्ही त्यांच्या भूल थापानां बळी पडू नका, असे आवाहन शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नागरिकांना केले.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे  राजकीय 

Pune: हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा प्रचार जोरात

Pune: हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा प्रचार जोरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता राज्यात चांगलाच जोर धरला आहे. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी प्रचार दणक्यात सुरू केला आहे. यातच शिवाजीराव आढळरावांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी गाठी घेत आपला प्रचार केला.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे  राजकीय 

"तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते", मोहिते पाटलांची पवारांवर जहरी टिका, शिरूरचं वातावरण तापलं

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शिरूरमध्ये पहिल्यांदाच दोन्ही पवारांमध्ये हाय व्होल्टेच सामना बघायला मिळत आहे. अजित पवारांकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर शरद पवारांकडून अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे  राजकीय 

आढळरावांच्या कोपरासभांना शिरूरमध्ये मोठा प्रतिसाद, विकासाची जबाबदारी माझी, आढळरावांचं मतदारांना आश्वासन

आढळरावांच्या कोपरासभांना शिरूरमध्ये मोठा प्रतिसाद, विकासाची जबाबदारी माझी, आढळरावांचं मतदारांना आश्वासन लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे. तसा प्रचाराला प्रंचड वेग येत आहे. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोपरा सभा घेण्यास सुरूवात केलीय.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे  राजकीय 

शिरुर लोकसभा: मतदारांची निराशा करणाऱ्यांना निवडून देणार का ?

शिरुर लोकसभा: मतदारांची निराशा करणाऱ्यांना निवडून देणार का ? पाच वर्षे खासदार राहून त्यांनी अनेक वचने दिली; पण एकही पूर्ण केले नाही. सर्वसामान्य नागरिकांची निराशा केली. एकही रुपयाचा निधी आणला नाही. अशांना आता निवडून देणार का?"
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे  राजकीय 

शिरुर लोकसभा मतदार संघात लांडेंच्या भेटीतून आढळरावांचे पारडे जड!

शिरुर लोकसभा मतदार संघात लांडेंच्या भेटीतून आढळरावांचे पारडे जड! पुणे : उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.
Read More...

Advertisement