अमेरिकेनंतर फ्रान्समध्ये शटडाऊनचे सावट! नोकरकपात, खर्चकपातीविरोधात निदर्शने; आयफेल टॉवरही बंद
On
अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्ये शटडाऊनचे सावट घोंघावत आहे. नोकरकपात, खर्चकपातीविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. फ्रान्सच्या अनेक भागांमध्ये हजारो कामगार, निवृत्त नागरीक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आयफेल टॉवरलाही फटका बसला असून पर्यटकांसाठी आयफेल टॉवर बंद करण्यात आला आहे. तसे पोस्टरच आयफेल टॉवर बाहेर लावण्यात आले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
18 Oct 2025 12:06:56
मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मयत म्यानमार या देशातील...
Comment List