डोंबिवली एमआयडीसी स्फोटात 4 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी
On
डोंबिवली एमआयडीसीत फेज-2 मधील अंबर केमिकल या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने 4 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाले आहेत. मृतांत 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. आग लागताच 13 बंब दाखल झाले आहेत. बारा टँकर आणि टीडीआरएफचं पथकही बचावकार्यासाठी दाखल झालं आहे. या स्फोटातील जखमींपैकी 24 जणांवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून 9 जणांना उपचारासाठी नेपच्युन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List