Category
सामाजिक उपक्रम
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

नात्यांपलीकडे जाऊन जपला मायेचा धागा

नात्यांपलीकडे जाऊन जपला मायेचा धागा तत्वम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र ठिकेकर म्हणाले की, सणांचा खरा आनंद हा समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांसोबत वाटून घेण्यातच असतो. या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच आमच्या सामाजिक कार्याची खरी ताकद असून, त्यांच्याशी जोडलेली ही नात्यांची आणि विश्वासाची वीण अधिक घट्ट करण्याचा आमचा निरंतर प्रयत्न राहील. 
Read More...

Advertisement