Sharad Pawar group - News Express Marathi

गाड्या, शेतजमीन आणि सोनं-नाणं; शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेंची संपत्ती किती?
शिरूर : अमोल कोल्हे यांनी गुरुवारी शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीचा तपशील समोर आला आहे. अमोल कोल्हे यांच्याकडे कोणत्या गाड्या? किती शेतजमीन आणि पैसाअडका जाणून घेऊया.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी बुधवारी आपला उमेदवार अर्ज सादर केला. शिरुरची लढत ही राज्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक मानली जात आहे. याठिकाणी अजितदादा गटाने ऐनवेळी शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना आयात करुन स्वत:च्या पक्षात प्रवेश दिला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर केली. अमोल कोल्हे यांनी बुधवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवार अर्ज दाखल केला. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर अमोल कोल्हे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील त्यांच्या संपत्तीचा तपशील आता समोर आला आहे.

अमोल कोल्हे यांच्या आर्थिक गुंतवणुकीमध्ये विविध बँकांमधील ठेवी आणि शेअर्समधील गुंतवणुकीचा समावेश आहे. अमोल कोल्हे आणि त्यांच्या पत्नीकडे दोन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने आहेत. तसेच कोल्हे यांच्यावर सध्याच्या घडीला 12 लाखांचे पर्सनल लोन आहे. पत्नी व त्यांच्याकडे मिळून सोन्याचे तब्बल २२ लाखांचे दागिने आहेत. याशिवाय, कोल्हे यांच्या नावावर शेतजमीन आहे. तसेच नारायणगावमध्ये त्यांच्या सदनिका आहेत.

अमोल कोल्हेंची संपत्ती खालीलप्रमाणे

रोख रक्कम
अमोल कोल्हे ४0000
अश्निनी कोल्हे २५000

बँकेतील ठेवी

अमोल कोल्हे १८,५८,५२०
अश्विनी कोल्हे ८,२४. ९५१

विविध पतसंस्था आणि शेअर्समधील गुंतवणूक

अमोल कोल्हे १४,८७, १९३

इन्शुरन्स पॉलिसी

अमोल कोल्हे २२, २0,000
अश्विनी कोल्हे २0,00,000

अमोल कोल्हे यांच्यावर किती कर्ज

अमोल कोल्हे यांच्यावर १२ लाखांचे पर्सनल लोन

अमोल कोल्हे यांच्याकडे असलेल्या वाहनांचा तपशील

मित्सुबिशी पजेरो- ७,४२,०७८

टाटा टिएगो- २,६७, ३२८

रॉयल एनफिल्ड बुलेट- १,७४,९३४

होंडा अॅक्टिव्हा- ४२,५९५

सोन्यातील गुंतवणूक

अमोल कोल्हे- ५,१६, ७८०

अश्विनी कोल्हे- १६,६९,१३६

एकूण जंगम मालमत्ता

अमोल कोल्हे ८२,३९, ५०५

अश्विनी कोल्हे ४८.,२९, ०१०

स्थावर मालमत्ता

शेतजमीन- ८४,५६,६६८

बिगरशेतजमीन

अमोल कोल्हे- ७,२९,६२,२०८

अश्विनी कोल्हे – ७,०२,२७,000