कंगनावर चालणार देशद्रोहाचा खटला

कंगनावर चालणार देशद्रोहाचा खटला

अभिनेत्री आणि भाजपची खासदार कंगना रणौत  हिला शेतकऱ्यांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. तिच्याविरुद्ध आग्रा येथील न्यायालयात अपमान व देशद्रोहाचा खटला चालणार आहे. 2020 मध्ये शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत होते. त्यावेळी शेतकऱ्यांची तुलना त्यांनी खलिस्थानी दहशतवाद्यांशी केली होती. त्यामुळे तिच्याविरोधात रामाशंकर शर्मा या वकिलाने 2024 मध्ये याचिका दाखल केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ठाण्यात सवादोन कोटींचे एमडी जप्त, मध्य प्रदेशातून ड्रग्जची तस्करी; चौघांच्या मुसक्या आवळल्या ठाण्यात सवादोन कोटींचे एमडी जप्त, मध्य प्रदेशातून ड्रग्जची तस्करी; चौघांच्या मुसक्या आवळल्या
मध्य प्रदेशातून मेफेड्रोन ड्रॅग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या चार तस्करांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या चौघांकडून पोलिसांनी सवादोन कोटींचा...
‘मरे’च्या लोकलचा ‘लेटमार्क’ संपणार! कल्याण-कर्जतदरम्यान १० रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद होणार
भावासोबतचे संबंध संपले, मी शेवटच्या श्वासापर्यंत RJD मध्ये परतणार नाही; तेज प्रताप यादव यांचे मोठे विधान
बोगस दस्त करून श्रीरामपुरात कोट्यवधींची फसवणूक; अंजुम शेख, डावखर, इंगळेंसह सातजणांविरुद्ध गुन्हा
पाणीपातळी घटल्यावर मुळा, सीनेतून होणार वाळूउपसा; पहिल्या टप्प्यात 12 वाळूघाटांची लिलावप्रक्रिया सुरू
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 14 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
पुण्यात नवले ब्रिजवर भीषण अपघात; कंटेनरने 12 गाड्या उडवल्या… तीन कार पेटल्या, 8 जणांचा होरपळून मृत्यू